वडकशिवाले हे गाव शेती व दुध व्यवसाय वर आवलंबुन आहे. येथे नोकरदार व्यक्ती थोड्याच आहेत. शेती मध्ये ऊस, भात, भुईमुंग इ. पिके घेऊन शेतकरी आपला उदर-निर्वाह चालवीतात. तसेच आर्थीक उत्पन्न हे दुध व्यवसायावर आवलंबुन आहे. गावात दरमहा 9 ते 10 लाख रुपये दुध विक्रीतुन जमा होते.
माझे गावाचा माहिति
कॅलंडर
February 2012 M T W T F S S « Jun 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 Log In